Back

Explore every episode of the podcast गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Dive into the complete episode list for गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids. Each episode is cataloged with detailed descriptions, making it easy to find and explore specific topics. Keep track of all episodes from your favorite podcast and never miss a moment of insightful content.

Rows per page:

1–36 of 36

TitlePub. DateDuration
Liam the Warewolf22 May 202300:05:34

आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

Dino Momma 08 Jan 202300:11:40

आज च्या गोष्टीत येणार आहे एक भली मोठी Dino Momma  आणि तिचे cute cute Dino babies .. 

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

चार्ली आणि चॉकलेट ची फॅक्टरी03 Nov 202200:13:32

आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत "Charlie and the Chocolate Factory" ह्या बूक चा छोटा सारांश ऐकणार आहोत तुमच्याच सारख्या एका छोट्या मित्राने सांगितलेला .. तयार आहात ना मग?

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

नरकासुराचा वध24 Oct 202200:09:11

आज ची गोष्ट एकदम स्पेशल आहे बरं का! आज आपण ऐकणार आहोत दिवाळी special - नरकासुराची गोष्ट!! तुम्ही विचार करत असाल की कोण होता हा नरका सूर ?? माहिती करायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

Anakonda and Venom Shooter04 Sep 202200:13:55

आज च्या गोष्टीत येणार आहे सापांचा राजा Serpent Emperor Anakonda! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, Anakonda कसे काय त्याच्या नाग City चे रक्षण karto?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

Ugly दिसणारा डक20 Aug 202200:05:33

आज आपण ऐकणार आहोत अमोघ ने केलेली फर्माईश.. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते या बद्दल तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

सिंदबाद आणि Seagull Island15 Aug 202200:13:41

आज च्या गोष्टीत सिंद बाद जाणार आहे Seagull आयलंड ला! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, सिंदबाद कसे काय नवीन संकटांना तोंड देतो?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

चिंटू आणि दात चोर01 May 202200:12:29

ह्या गोष्टीत एक छोटा मुलगा कसा त्याचे दात गमावतो आणि कसे त्याला एका Adventure वर जाऊन आपले दात परत आणावे लागतात हे आपण ऐकुया.. 

चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

Achilles Heel आणि Trojan Horse16 Apr 202200:15:13

आज आहेत एका गोष्टीत २ गोष्टी.. मज्जा च मज्जा.. ह्या गोष्टीत येणार आहे एक Mythological Character - Achilles.. Acchilles ला कसा आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि कसा त्याला त्याची शिक्षा मिळाली हे तुम्हाला यात ऐकायला मिळेल.. आणि सोबतच ऐका Trojan Horse ही ग्रीक लोकांची प्रख्यात गोष्ट सुद्धा! चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

सिंदबाद आणि जायंट Squid09 Apr 202200:13:59

आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan

Three Billy Goat Gruffs02 Apr 202200:07:21
ही गोष्ट आहे तीन हुशार goats ची.. आणि एका बदमाश troll ची..
Chinki आणि मॅजिकल जंगल26 Mar 202200:12:32

आज च्या गोष्टीत आपली चिंकि जाणार आहे एका मॅजिकल जंगल मधे.. तुम्ही तर असणारच तिच्या सोबत? तयार ना मग? गोष्टी ऐकू छान!

Brachio to the Rescue19 Mar 202200:09:50

ही गोष्ट आहे एका सरप्राइज गिफ्ट ची.. कसा एक मस्त brachio आपल्या चिंटू चा बेस्ट फ्रेंड बनतो आणि कसे एका rescue मधे मदत करतो हे ऐका  आज च्या गोष्टी मधे .. 

To the sun and back!27 Feb 202200:12:45
ही गोष्ट आहे मिनू ची. तो एक छोटा Astonaut असतो आणि त्याच्या बाबा सोबत रॉकेट ने सूर्याला भेटून येतो. नक्की ऐका त्याचे adventure..
Wolves आणि फॉक्सेस05 Feb 202200:06:49

आज च्या गोष्टी मध्ये होणार आहे भयंकर युद्ध.. 2 गँगस् मध्ये.. एक आहे Wolves ची गॅंग आणि दुसरी आहे Foxes ची.. बघू काय होते त्या नंतर.. चला तर मग.. गोष्टी ऐकू छान ...

शू मेकर आणि Elf29 Jan 202200:06:48

एकदा काय गंमत झाली .. एका शूज बनवणाऱ्या माणसाला 2 छोट्या एल्फस् ने चक्क मदत केली.. कसं काय केलं असेल ऐकायचे आहे ना? चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!

जॅक आणि बीनस्टॉक23 Jan 202200:09:57

ही गोष्ट आहे हुशार जॅक ची.. ज्याने आपली हिम्मत दाखवून Giants सोबत पंगा घेतला तर खरं, पण त्यात यशस्वी पण झाला .. ऐकायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

मोत्याची कणसं!16 Jan 202200:07:58

रामु शेतकरी एकदा खऱ्या खुऱ्या मोत्यांच्या शेतात पोहोचला. तिथे त्याच्या सोबत काय झाले .. त्याला कणीस मिळाले की नाही .. ऐका ... 

हॅरी आणि रॉन04 Dec 202100:12:02
हॅरी पोहोचला रॉन च्या घरी.. आणि त्या दोघांनी magical world मध्ये काय गम्मत केली हे ऐका या गोष्टीत!!
टीलू चा शोध!29 Nov 202100:08:13
टीलू नावाचं छोटं हरीण हरवलं! ऐका या गोष्टीत त्याला कसं शोधलं त्याच्या family ने!
गोष्टी ऐकू छान!20 Nov 202100:00:58

हा पॉडकास्ट सुरू केला कारण आपल्या छोटयांना आजकाल screens पासून दूर करायला दुसरे काही साधन available नाही.. आणि त्यांचे काय  चुकते म्हणा, आपल्याला आवडेल तसे recreation चे बाकी उपाय आहेत पण बच्चे कंपनी करता काहीच options नाहीत. म्हणूनच ह्या माध्यमाने आमचा प्रयत्न असेल की छोटयांना गोष्टींमध्ये रंगवून Daring , Brave  आणि Open Environment द्यायचे.. जिथे ते त्यांच्या कल्पनेच्या जगात रमतील आणि videos बघून त्यांचे डोळे पण खराब होणार नाहीत. :) चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!

सात समुद्र पार - सिंदबाद - गोष्टी ऐकू छान - Marathi Stories Marathi Goshti for kids20 Nov 202100:14:37

आज च्या गोष्टीत सिंदबाद जाणार आहे सात समुद्र पार! आणि नक्कीच त्याला त्याच्या मार्गात खूप सारे monsters मिळणार ..  !! बघूयात सिंदबाद त्यांना कसा हरवतो आणि treasure मिळवतो चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com

खोटे बोलण्याची शिक्षा!14 Nov 202100:14:01

मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. आज च्या गोष्टीत आपण बघूयात की एकदा खोटे बोलणाऱ्या सिन्दबाद च्या एका मित्राला कसं खूप मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागतं ते .. तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि आम्हाला instagram वर फॉलो पण करू शकता @goshti_aiku_chhan ... 

Hippo पासून सुटका06 Nov 202100:10:52
आज च्या गोष्टी मध्ये आपण ऐकुया कसे एका शुर व्यक्ती ने एका शेतकऱ्याची Hippo Monster पासून सुटका केली.. शेवटी तुम्हाला हे पण कळेल किंती शुर व्यक्ती कोण होती... चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!!
Incredible हल्क!28 Oct 202100:07:47
ही गोष्ट आहे The Incredible हल्क ची.. तुम्हाला माहिती आहे का की हल्क कसा बनला? माहिती करायचे असेल तर चला गोष्टी ऐकू छान..
Troll आणि 2 शेतकरी10 Oct 202100:11:54
2 हुशार शेतकऱ्यांनी कसे काय troll पासून आपला जीव वाचवला ऐकायचे आहे का? चला तर मग.. गोष्टी ऐकू छान!
जादूगर बनला उंदीर10 Oct 202100:08:35
जादूगर बनला उंदीर.. एक बदमाश जादूगर कसा सगळ्यांना त्रास द्यायचा आणि कसा तो आपल्या चुकीचा धडा शिकला ऐकायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान ...
Ice Age मधला वूली02 Oct 202100:10:40

आज ची गोष्ट आहे आइस Age मधली.. तीन खुप जवळचे मित्र - एक वूली Mammoth , एक sabre टूथ लायन आणि एक स्लॉथ.. कसे काय वूली mammoth  ला अचानक मोठे सरप्राइज मिळते हे ऐकायला तयार आहात ना?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान ...

मधमाशी चा डंख25 Sep 202100:08:55

चला ऐकुया गोष्ट Zeus ची.. ह्या गोष्टीत तुम्हाला कळेल की थंडर एंड lightening चा गॉड - Zeus ह्याने कसा एका मधमाशीला धड़ा शिकवला .. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com

सिंदबाद आणि बासरीवाला राक्षस25 Sep 202100:08:58

आज च्या गोष्टीत येणार आहे एक भला मोठा राक्षस!! आणि ते पण बासरी वाजवणारा !! बघूयात सिंदबाद त्याला कसा हरवतो आणि treasure मिळवतो चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com

परी चं Wonderland...19 Sep 202100:13:40

आज च्या गोष्टीत आहे एक छोटी परी!! खरी परी नाही बरं का.. परी नावाची एक छोटी मुलगी! परी जाणार आहे वंडर लैंड मधे! तुम्ही येणार का तीच्या सोबत फिरायला जादू च्या जगात? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad  ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id  आहे - sahil.goshti@gmail.com

सिंदबाद आणि बॉगर्ट18 Sep 202100:13:08

आज च्या गोष्टीत सिंदबाद सोबत फाइट करायला येणार आहे त्याच्या मनातली सगळ्यात मोठी भीति!! बघुया सिंदबाद त्याच्या भीति ला सामोरे जातो की लपून बसतो.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

सिंदबाद आणि मरमेड12 Sep 202100:10:12

ह्या वेळी सिंदबाद ची गाठ पडणार आहे एक मरमेड सोबत .. बघूयात ही मरमेड चांगली आहे की बदमाश.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!

सिंदबाद आणि दूतोंडया राक्षस12 Sep 202100:07:47

आज च्या गोष्टी मधे सिंदबाद सोबत दोन हात करायला येत आहे दोन तोंडांचा राक्षस... बघुया सिंदबाद त्याला हरवू शकतो की नहीं ते ... चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!!

सिंदबाद आणि जूजुंबा जादूगर04 Sep 202100:09:49
सिंदबाद च्या ह्या सफरी मध्ये बघुया त्याला कुठल्या नवीन संकटांचा सामना करावा लागेल.. तयार आहात ना ऐकायला?
सिंदबाद आणि ऑक्टो किंग 28 Aug 202100:09:59

चला ऐकुया सिंदबाद च्या ह्या सफरी मध्ये काय घडले .. आणि तो ऑक्टो किंग च्या तावडीतुन सुटला की नाही?

© My Podcast Data · Independent project · Data from Apple & Spotify