Back

Explore every episode of the podcast ग गोष्टीचा

Dive into the complete episode list for ग गोष्टीचा. Each episode is cataloged with detailed descriptions, making it easy to find and explore specific topics. Keep track of all episodes from your favorite podcast and never miss a moment of insightful content.

Rows per page:

1–10 of 10

TitlePub. DateDuration
आंबा31 mai 202500:07:50

आदी नावाचा मुलगा , उन्हाळी  सुट्टी मध्ये त्याच्या आजीकडे कोकणात राहायला जातो.
तिथे  काय काय गमती जमती घडतात ते आपण या गोष्टी मध्ये ऐकुया .

वेळेचे महत्व15 mai 202500:06:41

इशाचा वेळेत काम संपवण्यात नेहमीच गोंधळ उडायचा . हा प्रश्न सोडवण्यासाठी ती काय काय करते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया 

शेतातील गमती जमती08 avr. 202500:07:25

ईशा शेतात पहिल्यांदाच जाते आणि बऱ्याच नवनवीन गोष्टी बघते.
या गोष्टीत तिच्या शेतातल्या नवीन अनुभवाबद्दल ऐकुयात.

ईशाची लाल परी30 mars 202500:06:31

ईशाला सायकल शिकायची खूप इच्छा होती, पण तिच्याकडे सायकलच नव्हती. ती सायकल कशी शिकते? तिला काय काय अडचणी येतात? काय काय सरप्राइज मिळतात ? आणि लाल परी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका

शाळेचा पहिला दिवस22 mars 202500:06:21

इशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का?  शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न. 
चला तर मग या गोष्टीत बघूया ईशाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय घडते .

KG चा शेवटचा दिवस17 mars 202500:05:36

या गोष्टीमध्ये  ईशा तिच्या किंडरगार्डनचा शेवटचा दिवस कसा साजरा करते ते ऐकुया

ईशाचे नवीन घड्याळ09 mars 202500:09:10

ईशा एका जाहिरातीतल्या कॅटलॉग मधे पाहून घड्याळ घायचा विचार करते . ते तिला कसे मिळते ,त्या साठी तिला काय काय करावे लागते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया 

आईचा वाढदिवस08 mars 202500:08:42

आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट — ईशाला आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त छानसा केक बनवायचा होता. पण स्वयंपाकघरात कायकाय घडले आणि ते कसे निस्तरले हे ह्या गोष्टीत आपण ऐकुया.

घोडागाडीची मजा02 mars 202500:08:22

या गोष्टीत ईशाने घोडागाडीतून केलेल्या एका प्रवासाचे वर्णन आहे .चला तर मग ऐकूया ईशाच्या मजेशीर प्रवासाची गोष्ट.

हत्तीची फजिती21 févr. 202500:07:26

एका भल्यामोठ्या हत्तीची आळशीपणामुळे कशी फजिती होते ते आपण या गोष्टीत ऐकूया.

© My Podcast Data · Independent project · Data from Apple & Spotify