Explorez tous les épisodes du podcast Story Time (Marathi)
| Titre | Date | Durée | |
|---|---|---|---|
| बदकांचे घरटे | 29 Oct 2025 | 00:10:01 | |
चला बदकांच्या घरट्यात डोकावून पाहूया! बदकांची पिल्लं मोठी होताना काय काय घडते ह्याची ही गोष्ट.. ही गोष्ट तुम्ही वाचू शकाल https://www.arvindguptatoys.com वर | |||
| मगर | 10 Oct 2025 | 00:08:09 | |
तुम्ही कधी मगर पाहिली आहे? नदीच्या काठावर किंवा दलदलीत ती सुस्त, लाकडाच्या ओंडक्यासारखी पडलेली असते. जेव्हा ती आई होणार असते, तेव्हा तिचे जग पूर्णपणे बदलते. कसे, ते ऐकूया! ही गोष्ट तुम्ही वाचू शकाल http://arvindguptatoys.com वर | |||
| खिसेच खिसे | 02 Oct 2025 | 00:09:15 | |
एक कांगारूचे पिल्लू जग बघायला आईच्या खिश्यातून बाहेर पडते. त्याला तिथे खिसेच खिसे सापडतात. त्याची ही गमतीशीर गोष्ट! ही गोष्ट तुम्ही https://www.arvindguptatoys.com वर वाचू शकाल. | |||
| सुर्की आणि तिर्की | 25 Jul 2025 | 00:05:47 | |
त्या दोघी एकाच गावात राहतात. एकाच शाळेत जातात, एकाच वर्गात शिकतात, एकत्र खेळतात, गावभर एकत्र भटकतात. पण एक दिवस दोघींमधली एक दुसरीवर रुसते. इतकी, की तिच्याशी कट्टीच करायचं ठरवते. जमतं का तिला ते? This story: सुर्की आणि तिर्की is written by Madhuri Purandare . © Pratham Books , 2025. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. | |||
| मिनू शाळेसाठी तयार होते | 14 Mar 2025 | 00:02:29 | |
आज मिनूच्या शाळेचा पहिला दिवस आहे! तिला शाळेचा ड्रेस घालायचाय, पण तिला मदत करायला कोणीच नाहीये! मिनू स्वतःच तयार होऊ शकेल? Story Attribution: | |||
| सितारा मोठी होते | 10 Mar 2025 | 00:05:06 | |
सिताराचं कुटुंब ताजमहाल बघायला जाणार आहे. पण ‘जी मुलं अंगठा चोखतात, त्यांना रेल्वेत बसू देत नाहीत!’ अरे देवा! बिचारी सितारा आता काय करणार? अंगठा चोखायच्या सवयीमुळे ती सहलीची मजा लुटू शकणार नाही की काय? Story Attribution: | |||
| आकाशातला व्हेल | 07 Mar 2025 | 00:04:18 | |
दादू आणि मजना आकाशातल्या ढगांचं निरीक्षण करण्याच्या मोहिमेवर आहेत. त्यासोबतच ते निळ्या व्हेलबद्दलची माहिती मिळवण्यासाठी समुद्रातच खोलवर सूरसुद्धा मारत आहेत का? Story Attribution: | |||
| सोमानं काय बरं पेरावं? | 03 Mar 2025 | 00:03:28 | |
एवढी वेगवेगळी धान्यं पेरून वेगवेगळी पिकं घ्यायला कसे बरं शिकले असतील लोक? तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठाऊक आहे असं मुंडा लोक मानतात. Story Attribution: | |||
| भांड्यात आहे तरी काय? | 28 Feb 2025 | 00:03:38 | |
सॅमला झाली आहे रात्रीच्या जेवणाची घाई! सॅम विचारतो, "भांड्यात काय आहे?" आणि आई म्हणते "थांब आणि बघ!" Story Attribution: | |||
| गोगो कुठेय? | 25 Feb 2025 | 00:02:48 | |
जेव्हा टोटोला गोगोचा पिंजरा रिकामा दिसला तेव्हा त्याला वाटलं आता मोठ्ठीच आफत येणार. गोगोला शोधायच्या कामात टोटोला मदत करणार का? Story Attribution: | |||
| कोण बरं स्वच्छ करतंय सारं? | 21 Feb 2025 | 00:02:18 | |
जंगल इतकं स्वच्छ कसं असतं? जंगलात काहीही वाया जात नाही. कसं ते पाहू या. Story Attribution: | |||
| झोका | 17 Feb 2025 | 00:01:21 | |
अनुजला झोका खेळायचा होता म्हणून मीनाने बनवला एक गंमतशीर झोपाळा. This story: झोका is translated by Ashok Londhe . The © for this translation lies with Pratham Education Foundation, 2020. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. Based on Original story: 'झूला', by Akshay Dixit . © Pratham Education Foundation , 2020. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. | |||
| पहिले पत्र | 14 Feb 2025 | 00:01:48 | |
झेबा लिहिणार आहे तिचे पहिले पत्र. ती आपले पहिले पत्र कोणाला लिहित आहे? माहिती करण्यासाठी गोष्ट ऐका. This story: पहिले पत्र is translated by Ashok Londhe . The © for this translation lies with Pratham Education Foundation, 2020. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. Based on Original story: 'पहली चिट्ठी', by Shahid Anwar . © Pratham Education Foundation , 2020. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. | |||
| झोपाळू शामू | 12 Feb 2025 | 00:03:25 | |
शामू गाढवाला काही केल्या पहाटे जाग येत नसे. त्याच्या मदतीला आली त्याची एक चिंटुकली मैत्रीण. शामू पहाटे लवकर कसा उठायला लागला? This story: झोपाळू भीमा is translated by Mukund Taksale . The © for this translation lies with Pratham Books, 2012. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. Based on Original story: 'भीमा गधा', by Kiran Kasturia . © Pratham Books , 2012. Some rights reserved. Released under CC BY 4.0 license. | |||
| शहाणी सोना | 07 Feb 2025 | 00:01:32 | |
सोनाच्या वडिलांनी तिच्यासाठी सुंदर गाडी बनवली. एकमेकांच्या मदतीने कशी छान गाडी तयार झाली - याची गोष्ट वाचा. शहाणी सोना (Marathi) is translated by Utkarsha Manish, based on the original story: सोना सयानी (Hindi), written by Vinita Krishna, illustrated by Suvidha Mistry, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| झाडासारखा मित्र | 04 Feb 2025 | 00:03:23 | |
झाडं आपली मित्र असतात, हे तर आपल्याला ठाऊकच आहे. पण मित्रसुद्धा झाडांसारखे असू शकतात का? मित्रसुद्धा असतात आंबट, गोड किंवा दोन्हीही, अगदी आजीच्या बागेतल्या फळांसारखे! झाडासारखा मित्र (Marathi) is translated by Shruti Panse, based on the original story My Tree-Friend (English), written by Shreekumar Varma, illustrated by Rae Zachariah, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| रोझ आणि रॉकीचे किड्यांशी युद्ध | 31 Jan 2025 | 00:02:58 | |
रोझ आणि रॉकीला किडे अजिबात आवडत नाहीत. ते चावतात किंवा नांग्यासुद्धा मारतात. त्यांचं किड्यांबद्दलचं हे मत कशामुळं बरं बदललं? रोझ आणि रॉकी कशी धमाल करतात, ते या गंमतगोष्टीत पाहू या. रोझ आणि रॉकीचे किड्यांशी युद्ध (Marathi) is translated by Mrinalinee Vanarase, based on the original story: Rose and Rocky's War On Insects (English), written by Annie Besant, illustrated by Sandhya Prabhat, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| झोपाळू मि.स्लॉथ | 28 Jan 2025 | 00:02:38 | |
मि.स्लॉथना झोपायला खूप आवडतं.पण झोपतांना त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात. झोपाळू मि. स्लॉथ (Marathi) is translated by Ashwini Barve, based on the original story Sleepy Mr. Sloth (English), written by Paul Kennedy, illustrated by Graham Paterson and Nick Mulgrew, and published by Book Dash (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| मला सांगा, ड्रोन म्हणजे काय? | 24 Jan 2025 | 00:02:47 | |
ड्रोन्स उडतात. ती फोटो काढतात, वन्य प्राण्यांना वाचवतात आणि भूकंपात अडकलेल्या लोकांची सुटकाही करू शकतात. तुम्हाला भेटायचंय एखाद्या ड्रोनला? मला सांगा, ड्रोन म्हणजे काय? (Marathi) is translated by Siddharth Kelkar, based on the original story: Tell Me, What is a Drone? (English), written by Shabnam Minwalla, illustrated by Ruchi Bakshi, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| मला वाचायला आवडते | 21 Jan 2025 | 00:01:37 | |
ह्या गॊष्टीत एका मुलाला कॊणाला तरी पुस्तक वाचून दाखवायचे आहे पण, सगळेच कामात आहेत! मला वाचायला आवडते. (Marathi) is translated by Monali Lodha, based on the original story: I Like to Read (English), written by Letta Machoga, illustrated by Wiehan de Jager, and published by African Storybook Initiative (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| गरम चहा आणि दुलईची उब | 17 Jan 2025 | 00:04:39 | |
थंडीतले झकास कपडे बाहेर दिसायला लागले आहेत. भाजलेल्या शेंगांचा मस्त वास दरवळतोय. बोलताना तोंडातून वाफ बाहेर येते आहे. बघू या बरं, हिवाळा आणखी काय काय गमती घेऊन आला आहे ते! गरम चहा आणि दुलईची उब (Marathi) is translated by Sandhya Taksale, based on the original story Hot Tea and Warm Rugs (English), written by Mala Kumar and Manisha Chaudhry, illustrated by Priya Kuriyan, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| मुंगी आणि मुगाचा दाणा | 14 Jan 2025 | 00:04:08 | |
एका छोट्या मुंगीचा प्रत्येक दिवस लहान-मोठ्या संकटांनी भरलेला असतो. इतकी इवलीशी असूनही ती प्रत्येक संकटाला कशी धीराने तोंड देते ते तुम्हाला माहीत आहे का? चला, या मुंगीताई सोबत एका गमतीशीर सफरीवर जाऊया. मुंगी आणि मुगाचा दाणा (Marathi) is translated by Jui Kulkarni, based on the original story: दाल का दाना (Hindi), written by Sarvendra Vikram, illustrated by Shubhshree Mathur and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| आत्ता नाही, आत्ता नाही! | 10 Jan 2025 | 00:01:47 | |
ही मोठी माणसं नेहमीच 'आत्ता नाही, आत्ता नाही' असं का म्हणतात? "आत्ता नाही, आत्ता नाही" (Marathi) is translated by Sandhya Taksale, based on the original story: "Not Now, Not Now! (English)", written by Rohini Nilekani, illustrated by Ruchi Shah, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| भीती | 07 Jan 2025 | 00:02:12 | |
रात्री एका विचित्र आवाजाने रीना अचानक घाबरली. "भीती (Marathi)" is translated by Ashok Londhe, based on the original story: "डर (Hindi)", written by Deepti Tiwari, illustrated by Mitrarun Halder, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| आलू-मालू-कालू | 03 Jan 2025 | 00:01:25 | |
एके दिवशी मालूला बागेतून बटाटे आणायचे होते. त्याला कोणी मदत केली? कालूने! "आलू-मालू-कालू (Marathi)" is translated by Utkarsha Manish, based on the original story: "आलू-मालू-कालू (Hindi)", written by Vinita Krishna, illustrated by Suvidha Mistry, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in. | |||
| एक 'मके'दार गोष्ट! | 31 Dec 2024 | 00:03:29 | |
बोंगीचं कुटुंब शेतात मका लावत असताना, ती स्वतः सुद्धा एक बी लावते. ती दररोज त्या बी ची काळजी घेते - तिला पाणी देते, पक्ष्यांपासून वाचवते आणि सुंदर गोष्टी सुद्धा वाचून दाखवते. तुम्हाला काय वाटतं? बोंगीची बी मोठी होईल? एक 'मके'दार गोष्ट!(Marathi) is translated by Monali Lodha, based on the original story: Vụ mùa của Bông(Vietnamese), written by Nguyễn Thị Ngọc Bích, illustrated by Nguyễn Thị Ngọc Bích, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| जादूचं पत्र | 27 Dec 2024 | 00:06:05 | |
विक्रम या आपल्या जिवलग मित्राचं पत्र इजासला येतं. ते कधी एकदा वाचतोय असं त्याला झालेलं असतं. पण इजास जेव्हा पत्र उघडतो, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. जादूचं पत्र (Marathi) is translated by Meera Joshi, based on the original story, The Magic Letter (English), written by Aaquib Jaleel, illustrated by Shreya Sen, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| ललिताचं पलायन | 24 Dec 2024 | 00:07:03 | |
मिनी सिंग या कलाकारानं पाळलेल्या डुकरिणीचं नाव आहे ललिता! एकदा फाटक उघडं राहिल्यावर ती बाहेरच्या जगात धूम ठोकते. तिच्या या साहसी प्रवासात तिला एक उर्मट गाढवीण, दांडगट म्हैस आणि चिडकं कुत्रं हे प्राणी भेटतात. तरीसुद्धा मनसोक्त मजा करण्यापासून आता तिला कोणी रोखू शकत नाही. शेवटी साहस म्हणजे तरी दुसरं काय? ललिताचं पलायन (Marathi) is translated by Jui Kulkarni, based on the original story, The Runaway Pig (English), written by Rohit Kulkarni, illustrated by Priya Kuriyan, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| डमरू | 20 Dec 2024 | 00:04:26 | |
एक मोठं खेडं होतं. त्या खेड्यात एक शाळा होती आणि तिथं एक खेळ चालला होता. एकटी मिमी सोडून सगळ्यांनी या खेळात भाग घेतला होता. आता या गमतीमध्ये मिमीलाही सामील करून घेण्यासाठी दीदी काय बरं करेल? डमरू (Marathi) is translated by Monali Lodha, based on the original story: Dumroo (English), written by Rukmini Banerji, illustrated by Zaheer Merchant, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| टोमॅटोची चटणी कुणी केली? | 17 Dec 2024 | 00:05:04 | |
तारा आणि रवी फळं आणि भाज्या आणायला बाजारात जातात खरं, पण प्रत्येक वेळी एक फळ चिरडलं जातं. या गोष्टीमध्ये वस्तू वेगवेगळ्या ठेवायची योग्य पद्धत जड आणि हलक्या वस्तूंच्या मार्फत शिकवली आहे. टोमॅटोची चटणी कुणी केली?(Marathi) is translated by Jui Kulkarni, based on the original story: Who Made the Tomato Chutney? (English), written by Kavitha Mandana, illustrated by Priya Kuriyan, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| नाताळची भेट | 06 Dec 2024 | 00:03:27 | |
सॅमला त्याची नाताळची भेट काय असेल हे बघायची खूप उत्सुकता आहे; पण ते खोकं लपवून ठेवलेलं आहे. सापडतं का सॅमला ते? नाताळची भेट (Marathi) is translated by Sandhya Taksale, based on the original story: Sam's Christmas Present (English), written by Annie Besant, illustrated by Alicia Souza, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| आईचं टूलकिट | 30 Nov 2024 | 00:03:15 | |
बाथरूममधला पाइप फुटल्यावर, मिनी आणि ताराच्या घरात पाणीच पाणी झालं तेव्हा मग आई धावून आली. आईच्या टूलकिटमध्ये काय काय होतं? आईचं टूलकिट (Marathi) is translated by Asavari Gupchup, based on the original story Amma's Toolkit
(English), written by Nandini Nayar, illustrated by Ashwini Hiremath, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in
| |||
| निमाचा शाळेचा पहिला दिवस! | 30 Nov 2024 | 00:01:59 | |
निमा एक छोटी मुलगी आहे. तिचा आज शाळेचा पहिला दिवस आहे. त्यासाठी तिला नवीन शूज, दप्तर, पुस्तक मिळालं पण तरी निमाला आनंद होत नाहीये. निमा कशामुळे आनंदी होईल? निमाचा शाळेचा पहिला दिवस! (Marathi) is translated by Sharvari Patankar, based on the original story: 'निमा खुसी छैनन्'(Nepali), written by Krishnadip Sigdel, illustrated by Shanta Hitang, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| घरात शिरला उंदीर | 28 Nov 2024 | 00:03:22 | |
घरात उंदीर शिरतो आणि साऱ्यांची दाणादाण उडवून देतो. छोट्यांसाठी ही गमतीशीर साहसकथा. घरात शिरला उंदीर (Marathi) is translated by Mukund Taksaale, based on the original story: 'Mouse in the House'(English), written by Sowmya Rajendran, illustrated by Tanaya Vyas, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| माती | 28 Nov 2024 | 00:01:45 | |
माती आणि जमिनीचं महत्व व उपयोग सांगणारं पुस्तक. माती (Marathi) is translated by Monali Lodha, based on the original story: 'Mato'(Nepali), written by Prabhat Sapkota, illustrated by Yuwak Shrestha, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| चला, बिया गोळा करूया! | 27 Nov 2024 | 00:11:48 | |
चला, टूका, पोई आणि त्यांचा लाडका मित्र इंजी कुत्रा वेगवेगळ्या बिया गोळा करायला जाताहेत, त्यांच्याबरोबर जाऊया. हे तिघेजण जेव्हा पच्चा या चिंचेच्या झाडाला भेटतात, तेव्हा या साहसकथेची सुरूवात होते. चला, बिया गोळा करूया!(Marathi) is translated by Aishwarya Kumthekar, based on the original story: 'Let's Go Seed Collecting!'(English), written by Neha Sumitran, illustrated by Archana Sreenivasan, and published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create, and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| चतुर नाकाची हुशार सोना | 01 Jul 2021 | 00:03:28 | |
दुसऱ्यांना मदत करायला सोना सतत तयार असते. सोनाच्या गोष्टींच्या मालिकेतली आधीची पुस्तकं तुम्ही वाचलीत का? पहिल्या पुस्तकात तिनं बाबांना मदत केली. दुसऱ्या पुस्तकात आईला केली. आता ती बर्फकांडी विकणाऱ्या तिच्या काकांकडे गेली आहे. काय करेल बरं ती तिथे? चतुर नाकाची हुशार सोना (Marathi), translated by Sandhya Taksale, based on original story सोना की नाक बड़ी तेज़ (Hindi), written by Vinita Krishna, illustrated by Suvidha Mistry, published by Pratham Books (© Pratham Books, 2016) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| लाल रेनकोट | 31 May 2021 | 00:02:43 | |
मनूला नवा रेनकोट आणलाय. कधी एकदा तो घालतोय असं त्याला झालंय. पण पाऊस कुठे आहे? मनू आपली वाट बघतोय, बघतोय, बघतोय... लाल रेनकोट (Marathi), translated by Mukund Taksale, (© Mukund Taksale, 2015) from Red Raincoat (English), by Kiran Kasturia based on original story The Red Raincoat (English), written by Kiran Kasturia, illustrated by Zainab Tambawalla, published by Pratham Books under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| गर गर गरार गर | 28 May 2021 | 00:02:11 | |
आपल्या चारही बाजूंना कितीतरी गोल गोल गोष्टी असतात. गोल गोल फिरण्यामुळं केवढ्यातरी गोष्टी साध्य होत असतात. विश्वास नाही ना बसत? चला, या पुस्तकात त्याबद्दलच वाचू या. गर गर गरार गर (Marathi), translated by Varsha Gajendragadkar, based on original story गोल गोल घूमना (Hindi), written by Shweta Balakrishnan, illustrated by Agantuk Samaresh, published by Pratham Books (© Pratham Books, 2018) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| रस्ता की प्राणीघर? | 26 May 2021 | 00:02:16 | |
सोनू, मोनू आणि रीना या तिघांनी मिळून, ‘रस्त्यातले रंग’ या पुस्तकात अनेक गोष्टी शोधल्या होत्या. या मालिकेच्या दुसऱ्या भागात, ते आता खेळायला बाहेर पडले आहेत. एवढे सगळे प्राणी तिथे भेटतील, असं त्यांना वाटलंच नव्हतं. तुम्हालाही त्यांना भेटायचं आहे का? रस्ता की प्राणीघर? (Marathi), translated by Meera Joshi, based on original story A Street, or a Zoo? (English), written by Mala Kumar, Manisha Chaudhry, illustrated by Priya Kuriyan, published by Pratham Books (© Pratham Books, 2015) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| निचुमणी आणि पिचू! | 25 May 2021 | 00:03:13 | |
निचुमणीला खरंतर पिचूची मदत करायची होती. पण झालं भलतंच! पिचू बदकाला घरी आणून निचुमणीनं चूक तर नाही न केली? निचुमणी आणि पिचू! (Marathi), translated by Monali Lodha, (© Monali Lodha, 2021) from Nichchumani Helps Out (English), by Egambaram Kumudini based on original story நிச்சுமணியும் வாத்துக்குஞ்சும் (Tamil), written by Egambaram Kumudini, illustrated by Pavithra Wanamali, published by Room to Read under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| माझे अप्पा आणि त्यांचे आवाज | 24 May 2021 | 00:04:32 | |
माझे अप्पा जे वेगवेगळे आवाज काढतात, ते मला भारी आवडतात. तुम्हालापण ते ऐकायला आवडतील का? माझे अप्पा आणि त्यांचे आवाज (Marathi), translated by Jui Kulkarni, based on original story My Appa and his Sounds (English), written by Venkataraghavan Subha Srinivasan, illustrated by Omkar Mahashabde, supported by CISCO, published by Pratham Books (© Pratham Books, 2020) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| मुंडूची जादू | 20 May 2021 | 00:03:03 | |
आपल्या आजीप्रमाणंच उन्नीला जणू मुंडू-जादूगार व्हावसं वाटतंय. आजीच्या जुन्या मुंडूपासून तो काय काय बनवतो? मुंडूची जादू (Marathi), translated by Ashlesha Mahajan, based on original story The Mundu Magicians (English), written by Gayathri Bashi, illustrated by Gayathri Bashi, published by Pratham Books (© Pratham Books, 2019) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| फुलचुखीचं गाणं | 19 May 2021 | 00:03:23 | |
फुलचुखी हा एक लहान आकाराचा सनबर्ड आहे. त्याला आकर्षक रंगांची फुलं खूप आवडतात. आजीच्या गॅलरीतल्या कुंड्यात अशी खूप फुलं आहेत आहे. जुई नावाची फुलचुखी त्या फुलांमधला मध पिते आणि त्या बदल्यात आजीला एक सुंदर भेट देते. काय असेल बरं ही सुंदरशी भेट? फुलचुखीचं गाणं (Marathi), translated by Vilas Gitay, based on original story মৌটুসির গান (Bengali), written by Maitreyi Shome, illustrated by Supriya Tirkey, published by Pratham Books (© Pratham Books, 2019) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| दूध कुठून येतं? | 15 May 2021 | 00:04:27 | |
गाय दूध देते कि ते प्लास्टिक च्या पिशवीतून येतं? राजू जेव्हा आजी च्या गावी जातो तेव्हा आजीला दूध काढताना पाहतो. राजूला ते बादलीतले फेसाळलेले दूध खूप आवडले. पण अजून काहीतरी त्याला आवडले. तुम्हाला काय वाटतं काय असेल ते? दूध कुठून येतं? (Marathi), translated by Shilpa Parag, (© Shilpa Parag, 2017) from Moo Moo Brown Cow, Have You Any Milk? (English), by Jayashree Deshpande based on original story ನೊರೆ ನೊರೆ ಹಾಲು (Kannada), written by Jayashree Deshpande, illustrated by Srikrishna Kedilaya, published by Pratham Books under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| मोनाला आवडते गरमागरम चपाती! | 14 May 2021 | 00:01:36 | |
कुठून येते गरमागरम आणि टम्म फुगलेली चपाती? चला, मोनाबरोबर आपणही शोधून काढू. मोनाला आवडते गरमागरम चपाती! (Marathi), translated by Sandhya Taksale, based on original story मोना को पसंद है रोटी! (Hindi), written by Sandhya Taksale, illustrated by Shailja Jain Chougule, published by Pratham Books (© Pratham Books, 2018) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| या आरशात दडलंय कोण? | 12 May 2021 | 00:05:21 | |
आरशामध्ये कोण दडून बसलंय? मनसा हे शोधून काढणारच आहे. चला, तिच्याबरोबर तुम्हीपण शोधा पाहू. या आरशात दडलंय कोण? (Marathi), translated by Jui Kulkarni, based on original story Who's That in the Mirror? (English), written by Shalini Srinivasan , illustrated by Pia Alizé Hazarika, supported by Oracle, published by Pratham Books (© Pratham Books, 2019) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| मनसाचं अनोखं इंद्रधनुष्य | 11 May 2021 | 00:06:31 | |
एक अनोखं इंद्रधनुष्य शोधण्याच्या कामगिरीवर मनसा निघाली आहे. पण जमेल का तिला हे? चला बघूया ना! मनसाच्या या साहसमोहिमेत आपणही सहभागी होऊया. मनसाचं अनोखं इंद्रधनुष्य (Marathi), translated by Sayali Godse, based on original story Manasa Collects a Rainbow (English), written by Shalini Srinivasan , illustrated by Pia Alizé Hazarika, supported by Oracle, published by Pratham Books (© Pratham Books, 2020) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| जादूचा ठोकळा | 10 May 2021 | 00:05:23 | |
रिंकीच्या हातून दादाचं लाडकं पेन पलंगाखाली गडगडत गेलं. रिंकीनं खूप प्रयत्न केले खरे, पण तिला काही ते काढता येईना. मग एका जादूच्या या ठोकळ्यानं तिला मदत केली. कशी ते वाचूनच पहा ना! जादूचा ठोकळा (Marathi), translated by Sai Keskar, based on original story The Magic Block (English), written by Lavina Mahbubani, illustrated by Rohit Karandadi, supported by Oracle, published by Pratham Books (© Pratham Books, 2018) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||
| भंगारवाला | 08 May 2021 | 00:03:09 | |
चिनूला आपल्या वडलांना मदत करायला आवडते. कधी कधी त्याला त्याबद्दल बक्षीसही मिळते! भंगारवाला (Marathi), translated by Smita Kolatkar, based on original story Cheenu's Gift (English), written by Sridala Swami, illustrated by Suvidha Mistry, published by Pratham Books (© Pratham Books, 2009) under a CC BY 4.0 license on StoryWeaver. Read, create and translate stories for free on www.storyweaver.org.in | |||