Explorez tous les épisodes du podcast ग गोष्टीचा
| Titre | Date | Durée | |
|---|---|---|---|
| आंबा | 31 May 2025 | 00:07:50 | |
आदी नावाचा मुलगा , उन्हाळी सुट्टी मध्ये त्याच्या आजीकडे कोकणात राहायला जातो. | |||
| वेळेचे महत्व | 15 May 2025 | 00:06:41 | |
इशाचा वेळेत काम संपवण्यात नेहमीच गोंधळ उडायचा . हा प्रश्न सोडवण्यासाठी ती काय काय करते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया | |||
| शेतातील गमती जमती | 08 Apr 2025 | 00:07:25 | |
ईशा शेतात पहिल्यांदाच जाते आणि बऱ्याच नवनवीन गोष्टी बघते. | |||
| ईशाची लाल परी | 30 Mar 2025 | 00:06:31 | |
ईशाला सायकल शिकायची खूप इच्छा होती, पण तिच्याकडे सायकलच नव्हती. ती सायकल कशी शिकते? तिला काय काय अडचणी येतात? काय काय सरप्राइज मिळतात ? आणि लाल परी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका | |||
| शाळेचा पहिला दिवस | 22 Mar 2025 | 00:06:21 | |
इशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का? शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न. | |||
| KG चा शेवटचा दिवस | 17 Mar 2025 | 00:05:36 | |
या गोष्टीमध्ये ईशा तिच्या किंडरगार्डनचा शेवटचा दिवस कसा साजरा करते ते ऐकुया | |||
| ईशाचे नवीन घड्याळ | 09 Mar 2025 | 00:09:10 | |
ईशा एका जाहिरातीतल्या कॅटलॉग मधे पाहून घड्याळ घायचा विचार करते . ते तिला कसे मिळते ,त्या साठी तिला काय काय करावे लागते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया | |||
| आईचा वाढदिवस | 08 Mar 2025 | 00:08:42 | |
आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट — ईशाला आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त छानसा केक बनवायचा होता. पण स्वयंपाकघरात कायकाय घडले आणि ते कसे निस्तरले हे ह्या गोष्टीत आपण ऐकुया. | |||
| घोडागाडीची मजा | 02 Mar 2025 | 00:08:22 | |
या गोष्टीत ईशाने घोडागाडीतून केलेल्या एका प्रवासाचे वर्णन आहे .चला तर मग ऐकूया ईशाच्या मजेशीर प्रवासाची गोष्ट. | |||
| हत्तीची फजिती | 21 Feb 2025 | 00:07:26 | |
एका भल्यामोठ्या हत्तीची आळशीपणामुळे कशी फजिती होते ते आपण या गोष्टीत ऐकूया. | |||