Explorez tous les épisodes du podcast छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi
| Titre | Date | Durée | |
|---|---|---|---|
| छोट्यांच्या गोष्टी by पूजा and प्राची | ५वा वाढदिवस 🎉#marathigoshti | 12 Aug 2025 | 00:01:41 | |
आपल्या छोट्यांच्या गोष्टी by पूजा आणि प्राची चॅनेलचा ५ वा झाला, २ ऑगस्ट रोजी ! त्यानिमित्ताने आमचा नवीन लोगो आणि बॅनर ! Make sure to check it out at : https://www.youtube.com/@chotyanchyagoshti A big THANK YOU to all our little listeners for your love and support throughout these years! ❤️ Subscribe now for more exciting stories and fun content. Don’t forget to share with your friends and family!तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com | |||
| लोककथा २३| सहा आंधळे आणि हत्ती | लोककथा | Indian Folktale | छान छान गोष्टी| Kids Marathi Stories | 29 Jun 2025 | 00:10:32 | |
#indianfolktales #marathigoshti #marathistoryforkids #marathigoshtiforchildren #folktalesaroundtheworld सहा आंधळ्या लोकांना हत्ती कसा असतो हे माहिती नव्हतं. जेव्हा त्यांनी राजकुमाराच्या हत्तीला हात लावून बघितला तेव्हा काय झालं ते ऐका या गोष्टीतून.. सादरकर्ती: प्राची फडके- जोशीBG Music: https://pixabay.com/music/search/background%20music%20for%20kids%20stories/👉 Don’t forget to Like, Share, and Subscribe for more folktales from around the world!🔔 Subscribe for more Marathi stories for children! (छान छान मराठी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा : )👉 @chotyanchyagoshti Our Instagram account : / marathi.stories Facebook account : https://www.facebook.com/profile.php?...To buy books: (छोट्यांच्या गोष्टींची पुस्तके विकत घेण्यासाठी ) :1) Amazon link - https://www.amazon.in/dp/B0DRD8TSNF2) Nitin Prakashan link - https://nitinprakashan.com/shop/combo...📚 Also check out our playlist for Season 04 : • Season 04 - देशोदेशीच्या लोककथा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.comQueries: Marathi KathaMarathi GoshtiMarathi storiesKids stories in Marathiछान छान गोष्टीred riding hood storyred riding hood in marathimarathi fairy talechildren stories marathimarathi bedtime storykids story in marathifairy tale in marathimarathi kids podcastmarathi storytimestory for 3 year oldbedtime story in marathiमराठी गोष्टी मुलांसाठीबेडटाईम गोष्टगोष्ट मराठीत𝐅𝐚𝐢𝐫𝐲 𝐓𝐚𝐥𝐞𝐬 𝐅𝐫𝐞𝐧𝐜𝐡 𝐅𝐨𝐥𝐤𝐭𝐚𝐥𝐞संस्कार कथाgoshti marathiलहान मुलांच्या गोष्टीछान छान गोष्टी मराठीmarathi goshti for kidsmarathi goshti for childrenmarathi goshti newmarathi goshti fairy talesmarathi goshti fairy tales new 2025chhan chhan goshtigoshti marathi madhebodh katha Marathisanskar kathaमराठी कथाmoral storiesbed time storylisten to sleepIndian FolktaleIndiaलोककथा | |||
| लोककथा १४ । हरवलेली वाट आणि वनदेवीची जादुई मदत | Magical Wild Woman of Kočevski Rog | Marathi Kids Story। Slovenian Folktale | 27 Apr 2025 | 00:12:59 | |
कोचेव्स्की रॉग (Kočevski Rog) या रहस्यमय जंगलात हरवलेल्या या मुलांना मदतीला येते वनदेवी ... सादरकर्ती: पूजा देसाई To buy books: (छोट्यांच्या गोष्टींची पुस्तके विकत घेण्यासाठी ) : 1) Amazon link - https://www.amazon.in/dp/B0DRD8TSNF 2) Nitin Prakashan link - https://nitinprakashan.com/shop/combo... Image credits: Pintrest , internet, Canva BG Music: https://www.youtube.com/watch?v=Y8epFJ2VmJg
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Queries: Marathi Katha Marathi Goshti Marathi stories Kids stories in Marathi छान छान गोष्टी Folktales folklores for kids Slovenian folktale मराठी गोष्ट, लहान मुलांसाठी गोष्टी, कोचेव्स्की रॉग जंगल, झेना, जादुई जंगल, साहस गोष्ट, वनदेवीची गोष्ट मुलांची गोष्ट | |||
| राजाची निवड.. | 29 Aug 2021 | 00:07:27 | |
आपल्या नंतर होणाऱ्या राजाची निवड एका चीन च्या राजाने कशी केली त्याची ही गोष्ट आहे ..
सादरकर्ती: पूजा देसाई
Youtube: https://youtu.be/A583Ak38iP8
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| गोष्ट गंगा नदीची.. | 22 Aug 2021 | 00:07:49 | |
गंगा नदी पृथ्वीवर कशी अवतरली, आणि भारतात कशी आली याची छान गोष्ट आहे..ऐका हं.. लेखक: अक्षय देशपांडे.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube:: https://youtu.be/YZ7u9PLDbGs तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| भीम आणि बकासुर.. | 15 Aug 2021 | 00:12:04 | |
एका दुष्ट राक्षसाला भीमाने कसा धडा शिकवला , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई गोष्टीची फर्माईश - इरा साठे Image Credit : From google image Youtube: https://youtu.be/9I28ftyufIM तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| अजब घोड्याची गजब कहाणी.. | 08 Aug 2021 | 00:08:20 | |
एका घोड्याला होतं एक छोटं शिंग आणि दोन छोटे पंख..मग काय गंमत झाली ते ऐका..🦄😃 लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: आहान.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Yotube: https://youtu.be/J4KvqrZBP6M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| सरीवर सरी.. | 01 Aug 2021 | 00:11:50 | |
पाऊस कसा पडतो , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई पावसाच्या नाटकातल्या चारोळ्या - संकेत देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Yotube: https://youtu.be/T8BngKeA-4M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| गुरुमहिमा.. | 25 Jul 2021 | 00:09:53 | |
गुुरूची महती किती मोठी आहे ते ऐका आजच्या गुरूपौर्णिमा विशेष गोष्टीतून..🙏🙂 शब्दांकन व सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Youtube link: https://youtu.be/uHPJMyucy1o तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| Tigress ची गोष्ट | 18 Jul 2021 | 00:11:05 | |
Tigress कुंग फू गॅंग मध्ये कशी सामील झाली ते ऐका .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई फर्माईश - आरोही राजोपाध्ये Music by Draganov89 from Pixabay https://pixabay.com/music/search/mood/suspense/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com आमचा छोटासा video टाकलाय आज.. प्राची ताई आणि पूजा ताई नक्की कोण आहेत ते बघता येईल तुम्हाला या link वर: https://youtu.be/BELtagt2IUo तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| 50th episode Announcement | 11 Jul 2021 | 00:01:20 | |
Special announcement :)
| |||
| शिवबाची प्रतिज्ञा .. | 11 Jul 2021 | 00:06:33 | |
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली..त्याची गोष्ट आज ऐका हं..😃
लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी..
पोवाडा लेखन: प्राची जोशी ढोलकी साथ: हृषीकेश जोशी गोष्टींची फरमाईश: रेयांश जोशी आणि सारंग जोशी
Youtube Link: https://youtu.be/euomqBBGvXQ
आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
| |||
| चंगू मंगू आणि मांजरीचं पिल्लू | 04 Jul 2021 | 00:07:41 | |
आपल्या चंगू आणि मंगूने एका मांजरीच्या पिल्लाला वाचवलं .. कसं ते ऐका हं.. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com Youtube link: https://www.youtube.com/channel/UCUuGy3ijYAuD7iIp6JzDw6A तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| लोककथा १३| मौल्यवान हिरा| Thai folktale |छान छान गोष्टी| Kids Marathi Stories | 20 Apr 2025 | 00:14:24 | |
बँकॉकच्या बाजारपेठेतील प्रसिद्ध जवाहिऱ्याकडे एक माणूस साधा काचेचा तुकडा 'हिरा' म्हणून घेऊन आला आणि मग काय झालं ते ऐका या गोष्टीतून.. थायलंडची लोककथा सादरकर्ती - प्राची जोशी कथा संदर्भ - सवाई थापाड्या, माधुरी भिडे BG Music - Music: https://www.chosic.com/free-music/all/तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.comAmazon link - https://www.amazon.in/dp/B0DRD8TSNFNitin Prakashan link - https://nitinprakashan.com/shop/combo...Queries: Marathi KathaMarathi GoshtiMarathi storiesKids stories in Marathiछान छान गोष्टीFolkloresFolktalesलोककथा | |||
| हत्तीराजा | 27 Jun 2021 | 00:08:18 | |
छोट्या विराजच्या खेळातला हत्ती झाला खूप मोठ्ठा झाला..आणि मग काय गंमत झाली ते ऐका..
लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी..
गोष्टींची फरमाईश: अबीर गंधे.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
| |||
| समुद्राचं पाणी खारट का असतं ? | 20 Jun 2021 | 00:08:01 | |
समुद्राचं पाणी खारट कशामुळे लागतं , त्याची गोष्ट ऐका ..
लोक कथेवर आधारीत
शब्दांकन : पूजा देसाई
आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
| |||
| भक्त प्रल्हाद.. | 13 Jun 2021 | 00:09:45 | |
श्री विष्णूनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा कसा वध केला आणि प्रल्हादाचा भक्त प्रल्हाद कसा झाला ते ऐका हं..😊 शब्दांकनः प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईशः आर्यन करमरकर.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . .. | |||
| उडणारा शेतकरी .. | 06 Jun 2021 | 00:07:44 | |
एक शेतकरी चक्क आकाशात उडायला लागतो .. कसं ते ऐका ..
Japanese लोककथेवर आधारीत
सादरकर्ती : पूजा देसाई
picture credits: https://storyplanets.com/the-doves-and-the-hunter/
आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
| |||
| चांदोबाच्या मांडीत ससोबा.. | 30 May 2021 | 00:06:30 | |
ससोबा कसा बरं चांदोबाच्या मांडीत जाऊन बसला..आणि मग काय गंमत झाली..ऐका हं..
फरमाईश: अंजली आठवले..
लेखिका व सादरकर्ती: प्राची जोशी.. आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . ..
| |||
| राणी लक्ष्मी बाई.. | 23 May 2021 | 00:09:05 | |
असामान्य पराक्रम गाजवणार्या झाशीच्या राणी लक्ष्मी बाईंची ही कथा ! शब्दांकन आणि सादरकर्ती : पूजा देसाई BG music: https://pixabay.com/music आमच्या पॉडकास्ट ला तुम्ही इथे support करू शकता : https://www.buymeacoffee.com/marathistories तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . .. | |||
| माखन चोर.. | 16 May 2021 | 00:09:09 | |
आपल्या माखन चोर कृष्णानी गोकुळात दहीहंडीची सुरुवात कशी केली ते ऐका हं..😃 शब्दांकनः प्राची जोशी.. फरमाईशः आरोही कुलकर्णी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| गोरीलांच्या राज्यात | 09 May 2021 | 00:08:45 | |
गोरीलांच्या राज्यात काय घडतं ते ऐका या गोष्टीतून ..
Dian Fossey यांना गोष्टं समर्पित ...
फर्माईश : अथर्व पाध्ये
लेखक : संकेत देसाई
सादरकर्ती: पूजा देसाई
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| आली आली झुकझुकगाडी.. | 02 May 2021 | 00:08:00 | |
ओंकारला झुकझुकगाडी खूप खूप आवडायची..मग त्याला गाडीत बसायला मिळालं का..?? आणि पुढे काय काय मजा झाली ते ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी..
गोष्टीची फरमाईश: राघव कुलकर्णी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| बिरबलाने पकडली चोरी | 25 Apr 2021 | 00:10:42 | |
बिरबलाने एका गाय बैल चोरणाऱ्या माणसाला कसं बरं पकडलं , ते आज ऐकुया.
शब्दांकन आणि सादरकर्ती: पूजा देसाई
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| लोककथा १२ - निस्से आणि ख्रिसमसची खीर | Nisse’s Favorite Christmas Treat| Danish Folktale | | 13 Apr 2025 | 00:15:22 | |
निस्से आणि ख्रिसमसची खीर : 🎄✨ The Christmas Porridge and the Nisse | Magical Danish Folktale 🌟Deep in the peaceful countryside of Denmark, hidden in a cozy barn, lives a mischievous yet kind-hearted nisse—a tiny magical creature from old Scandinavian tales. Every year as Christmas approaches, the nisse watches over the family farm, helps with chores, and brings a little sparkle of magic to the cold winter nights.But there’s one important tradition he cares about the most… his bowl of warm Christmas porridge! 🍚🎅In this heartwarming story, discover what happens when someone forgets the nisse’s porridge one Christmas Eve—and how a simple bowl of rice pudding can make all the difference.Perfect for kids and families, this tale brings the magic of Danish folklore to life. 🔔 Don’t forget to like, share, and subscribe for more magical tales from around the world!#Nisse #DanishFolklore #CountrysideStory #BedtimeStories #ScandinavianTales #KidsStorytime #MagicalCreatures #folktalesaroundtheworld #ChristmasStory #PorridgeTale #KidsStorytime #ScandinavianMyth #FamilyStorytimeसादरकर्ती: पूजा देसाई To buy books: (छोट्यांच्या गोष्टींची पुस्तके विकत घेण्यासाठी ) :1) Amazon link - https://www.amazon.in/dp/B0DRD8TSNF2) Nitin Prakashan link - https://nitinprakashan.com/shop/combo...Image credits: Pintrest , internetBG Music: https://www.youtube.com/watch?v=CJkg9g5gabY तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.comQueries: Marathi KathaMarathi GoshtiMarathi storiesKids stories in Marathiछान छान गोष्टीFolktalesfolklores for kidsDanish folktale | |||
| गुप्त धन | 18 Apr 2021 | 00:08:57 | |
एक होता शेतकरी..त्यानी केली युक्ती..आणि त्याच्या मुलांना कामाचं महत्व कसं पटवून दिलं ते ऐका..😃 शब्दांकन व सादरकर्ती: प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| खारुताईचा वाटा | 11 Apr 2021 | 00:08:01 | |
एका छोट्याशा खारुताईनी प्रभू श्रीरामांना सेतू बांधायला कशी मदत केली आणि मग काय झालं ते नक्की ऐका..
गोष्टीची फरमाईश: प्रिशा कोरगावकर
शब्दांकन: वृंदा फडके..
सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| रुसलेलं पोट | 04 Apr 2021 | 00:11:38 | |
श्रेयाचं रुसलेलं पोट तिला काय सांगायचा प्रयत्न करत असतं बरं ?
लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई
गोष्टीची फरमाईश:सौ मधुरा मोघे/शुभंकर मोघे
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| बाप्पाची युक्ती.. चांदोबाची फजिती.. | 28 Mar 2021 | 00:06:33 | |
गोष्ट आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीची.. ऐका तर मग, गणपती बाप्पानी चांदोबाचं गर्वहरण कसं केलं ते..😊 शब्दांकन आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: वेदश्री आणि तेजश्री मराठे.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| गर्वाचं घर खाली | 21 Mar 2021 | 00:10:36 | |
रमण नावाच्या एका सुताराला खूपच गर्व झाला असतो .. मग कोण बरं मोडतं त्याची खोड ? या गोष्टीत ऐका ..
सौ. लीना दीक्षित यांच्या कथेवर आधारीत.
रूपांतर, सादरकर्ती : पूजा देसाई
Attributions:
1. Designed by macrovector / Freepik
2. little girl PNG Designed By 588ku from Pngtree.com
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| गोष्ट सुंदरनगरीची.. | 14 Mar 2021 | 00:10:45 | |
एल्सा आणि रपुन्झेल या दोघींनी मिळून एका राज्याची सुंदरनगरी कशी केली ते ऐका हं..
लेखिका आणि सादरकर्ती : प्राची जोशी
गोष्टीची फर्माईश: तनिष्का देसाई
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता
| |||
| सांगकाम्या बबलू . | 07 Mar 2021 | 00:06:36 | |
बबलू नावाच्या एका मुलाने विचार नं करता केलेल्या गोष्टींमुळे , त्याची कशी फजिती होते ते ऐका या गोष्टीतून.
सादरकर्ती - पूजा देसाई
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| पमपमची गोष्ट .. | 28 Feb 2021 | 00:07:36 | |
चिंटुच्या लाडक्या पण रुसलेल्या पमपमला कुणी बरं खूष केलं..? ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती : प्राची जोशी
गोष्टीची फर्माईश : वेदांत मोने तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| टिंकी परी आणि तिची धम्माल जादू. | 21 Feb 2021 | 00:12:33 | |
टिंकी नावाच्या एका छोट्या वेंधळ्या परीने , तिचं राज्यं एका दुष्ट चेटकिणीच्या तावडीतून कसं वाचवलं बरं , नक्की ऐका लेखिका आणि सादरकर्ती - पूजा देसाई गोष्टीची फर्माईश : वियाना कुलकर्णी Cover art courtesy: Designed by brgfx / Freepik तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| अंडूचं झालं फुलपाखरू ... | 14 Feb 2021 | 00:08:40 | |
बागेमध्ये रंगीबेरंगी फुलपाखरे कुठून येतात हा अवनीचा प्रश्न सोडवायला स्वतः फुलपाखरु आलं आणि त्यानी काय सांगितलं ते ऐका या गोष्टीतून.... लेखिका आणि सादरकर्ती : प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| लोककथा ११ - परीराणीची देणगी| 𝐑𝐮𝐬𝐬𝐢𝐚𝐧 𝐅𝐚𝐢𝐫𝐲 𝐭𝐚𝐥𝐞 | छान छान गोष्टी| 𝐊𝐢𝐝𝐬 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐒𝐭𝐨𝐫𝐢𝐞𝐬 | 06 Apr 2025 | 00:10:04 | |
परीराणीने कुणाला बरं देणगी दिली आणि त्यामुळे काय गंमत झाली..ऐका या गोष्टीतून.. रशियन लोककथा..सादरकर्ती - प्राची जोशी.. BG Music - Music: https://www.chosic.com/free-music/all/तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.comAmazon link - https://www.amazon.in/dp/B0DRD8TSNFNitin Prakashan link - https://nitinprakashan.com/shop/combo...Queries: Marathi KathaMarathi GoshtiMarathi storiesKids stories in Marathiछान छान गोष्टीRussian foltaleFolkloresFolktalesलोककथा | |||
| चतुर कावळा .. | 07 Feb 2021 | 00:08:14 | |
एक कावळा त्याच्या युक्तीने आपल्या सगळ्या पक्षी मित्रांना पाणी मिळवून देतो .. ऐकुया या गोष्टीत ..
पुष्पा परांजपे यांच्या कथेवर आधारीत ..
सादरकर्ती : पूजा देसाई
Designed by brgfx / Freepik
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| Dino ची सफर.. | 31 Jan 2021 | 00:08:05 | |
अनयला Dinosaurs च्या जगाची सफर घडली.. तुम्हाला पण जायचंय ना अनय बरोबर.. चला तर मग..😃
लेखिका: प्राची जोशी
गोष्टीची फरमाईश: अवनीश इंदुलकर
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| गट्टी जमली दोघांची | 24 Jan 2021 | 00:09:49 | |
सतत भांडणारे बिलू आणि ब्राउनी एकमेकांचे घट्ट मित्र कसे होतात हे ऐकुया या गोष्टीत. ..
लेखिका आणि सादरकर्ती - पूजा देसाई
गोष्टीची फरमाईशः निषाद करंदीकर
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| धाडसी चंगू मंगू | 17 Jan 2021 | 00:10:54 | |
चंगू मंगूच्या धाडसीपणामुळे गाई गुरांचा जीव कसा वाचला ते नक्की ऐका हं..
लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी
गोष्टीची फरमाईशः श्रीयश आठलेकर.
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com .
आमचं facebook page: https://bit.ly/38Zd8Px .
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| बोलणारं पुस्तक | 10 Jan 2021 | 00:07:51 | |
अनिकेत ला पुस्तकांची आवड कशी लागली, ते ऐकूया या गोष्टीत . संकल्पना, सादरकर्ती - पूजा देसाई लेखक : संकेत देसाई . cover pic attribution: <a href="http://www.freepik.com">Designed by brgfx / Freepik</a> तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com / prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| मोगली आणि गंगू चेटकीण | 03 Jan 2021 | 00:10:40 | |
गंगू चेटकीण आणि मोगली यांची एका जंगलात काय गंमत घडली ते नक्की ऐका..
लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी
गोष्टीची फरमाईश: स्पृहा हेबाळकर
Free music for non-commercial use from Fesliyan Studios
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
आमचं facebook page: https://bit.ly/38Zd8Px तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
| |||
| चांदोबाचे सदरे ! | 27 Dec 2020 | 00:06:58 | |
चांदोमामाच्या कला रोज कशा वाढतात आणि कमी होतात हे या गोष्टीतून तुम्हाला गमतीशीर रूपात ऐकायला मिळेल. मूळ लेखक: श्री. पंढरीनाथ रेगे , प्रकाशक : नितीन प्रकाशन , पुणे . सादरकर्ती - पूजा देसाई, Script: संकेत देसाई cover pic attribution: Designed by Freepik तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com / prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| गमतीदार भोवरा | 20 Dec 2020 | 00:11:19 | |
चिंटूच्या गमतीदार भोवऱ्याने काय मजा केली ते ऐका हं..😃 लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी गोष्टीची फरमाईश: अनीश रिसबूड तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| हत्तु झाला मोठा | 13 Dec 2020 | 00:07:07 | |
एका हत्तीच्या पिल्लाला मोठ्ठं करण्यासाठी काय उपाय केला , हे ऐकुया या गमतीशीर गोष्टीतून. मूळ लेखक- श्री .अनंत तडवळकर सादरकर्ती - पूजा देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| चंदा गाईची करामत.. | 06 Dec 2020 | 00:07:18 | |
एकदा एका चंदा गाईने अशी काही करामत केली की वाघोबा घाबरून पळून गेला.. ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| 'नाच रे मोरा ' | A Chinese Folktale | छान छान गोष्टी| Kids Marathi Stories | 30 Mar 2025 | 00:22:00 | |
'नाच रे मोरा ' - 'लुंग' ने एका मोराच्या चित्राचा कसा वापर केला, यावर आधारित एक रोचक चीनी लोककथा. पैशाच्या हव्यासामुळे त्याच्या आयुष्यात काय घडले? ऐका आजच्या कथेत 💫✨ #folktalesaroundtheworld सादरकर्ती: पूजा देसाई Story taken from : नितीन प्रकाशन , पुणे. To buy books: 1) Amazon link - https://www.amazon.in/dp/B0DRD8TSNF2) Nitin Prakashan link - https://nitinprakashan.com/shop/combo...Image credits: canva.com BG Music: https://www.youtube.com/watch?v=M3Y9F8RnsmAतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.comQueries: Marathi KathaMarathi GoshtiMarathi storiesKids stories in Marathiछान छान गोष्टीChinese FolktaleFolktalesfolklores for kids | |||
| उंट आणि कोल्हा - Unt aani Kolha | 29 Nov 2020 | 00:04:55 | |
एक उंट एका कोल्हयाला एकदम जशास तसे उत्तर देतो, कसं ते ऐका या गोष्टीतून 😃 सादरकर्ती : पूजा देसाई Adventure Vectors by Vecteezy , Eye Vectors by Vecteezy तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| पोळी आणि पुरी - Poli aani Puri | 22 Nov 2020 | 00:10:26 | |
एका गर्विष्ठ पुरीची झाली फजिती आणि पोळीनी तिची कशी समजुत काढली ते ऐका हं.. लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||
| जादूचं चाक - Jaaducha Chaak | 15 Nov 2020 | 00:07:09 | |
जादूचं चाक नामू कुंभाराची कशी गंमत करतं , ते ऐका या मजेदार गोष्टीतून. लेखिका आणि सादरकर्ती - पूजा देसाई संकल्पना - संकेत देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . | |||